सेलू येथे सर्व मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

सेलू येथे सर्व मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न.


सेलू प्रतिनिधी.
दि.6 सप्टेंबर  रोजी सेलू येथे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. परभणी यांच्या  नियोजित कार्यक्रमानुसार मां *जयंत गाढे गटशिक्षणाधिकारी सेलू* यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यामधील  सर्व  मुख्याध्याटकांची गुणवत्ता विकास आढावा बैठक  घेण्यात आली.बैठकीचे प्रास्तविक तालुका गुणवत्ता कक्षाच्या समन्वयक श्रीम सुनिता काळे यांनी केले.
मुल निहाय नियोजन व शाळाविकास आराखडा शै.ग्राम सभा  पालक सभा श्री भोसले यांनी मार्गदर्शन केले.
शाळा व्यवस्थापन समिती  पुनर्गठन श्री रोडे यांनी यावर सखोल चर्चा केली.
नवोदय सराव परीक्षा व निजामकालीन खोल्या यासांधीची माहीत मधुकर काष्टे यांनी  सांगितली .
SDMIS व PORTAL   याबद्दलाचा आढावा  गिरीष बोरगावकर यांनी घेतला .
गोवर रुबेला लसीकरण   यावरPPT व्दारे  सविस्तर माहीती श्री  सोनवणे आरोग्य आधिकारी (आरोग्य विभाग  सेलू)यांनी सर्व  मुख्याध्याकांना दिली.
 या सर्व  विषयावर आढावा ,  व शाळास्तरा वर अमलबजावाणी बाबत  ,सविस्तर मार्गदर्शन *जयंत गाढे गटशिक्षणाधिकारी सेलू*  यांनी आपल्या आध्यक्षिय  समारोपा करतांना केले.
  बैठकीतस तालुक्यामधील सर्व  जि प मुख्याध्यापक आणि सर्व  खिजगीमुख्याध्यापक  त्यचबरोबर सर्व  केंद्र प्रमुख व कार्यालयीन कर्मचारी   ग्यान फाउंडेशनचे  सदस्य उपस्थित होते .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें