परभणी जिंतुर महामार्गवर पाहीला मिळाले मानुसकीचे दर्शन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 सितंबर 2018

परभणी जिंतुर महामार्गवर पाहीला मिळाले मानुसकीचे दर्शन.




कौसडी:-प्रतिनिध


परभणी जिंतुर महामार्गवरील बोरी गावा शेजारी असलेले कृषी उत्पन्न बाजार समीती जवळ दिनांक 29 अगस्त रोजी एम एच 22 ए सी 9226 होन्डा शाहीन दोनचाकी वहाणाचे अपघात झाले असता वहाण चालक रामा उत्तमराव इंगळे हे अपघातात जखमी झाले होते तेथे उपस्थित दोन तरुण युवक शेख वसीम दिपक प्रधान  यांनी अपघातात जखमी झालेले रामा इंगळे यांना जवळच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करून येथे प्रथम उपचार दिले वैध्यकीय अधिकारी डाॅ.पवार यांच्या सांगण्यावरू पुढच्या उपचारासाठी परभणी येथे डाॅ.खटींग यांच्या खाजगी रूग्णालय येथे हलवीण्यात आले शेख वसीम दिपक प्रधान यांनी चारचाकी वहान करून जखमी झालेले रामा इंगळे यांना रूग्णालयात दाखल केले व तेथे दोन दिवसाच्या उपचारानंतर दवाखाण्यातुन सुट्टी करण्यात आली अत्ता त्यांची तबीयतीमध्ये सुधार झाला आहे
सध्याच्या काळात मनुष्याकडे दुस-यांसाठी वेळ नसतो जर एखाद्या  व्यक्तीचा रस्त्यावर अपघात झाला त्या व्यक्तीकडे बघण्यासाठी कोणीही थांबत नाही मात्र येथे तसे झाले नाही मानुकीच्या नात्याने शेख वसीम दिपक  प्रधान रा.बोरी यांनी अपघातातील व्यक्तिची मदत करून मानुसकीचे दर्शन घडवुन आणले सध्याच्या काळतपन कुठेना-कुठे मानुसकी आजुन जिवंत आहे या दोन व्यक्तीनी कौतुक करण्यासारखे काम केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें