जि. प.सदस्य आशाताई पांडे यांची सचिन ट्रॅक्टर सोनालिका शोरूमला भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 27 सितंबर 2018

जि. प.सदस्य आशाताई पांडे यांची सचिन ट्रॅक्टर सोनालिका शोरूमला भेट.



शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी : शहरातील जाफराबाद रोडवर गेल्या बारा वर्षांपासून ग्राहकांनच्या सेवेत असलेला भोकरदन तालुक्यातील   एकमेव नामांकित सचिन ट्रॅक्टर शोरूमला जि. प.सदस्य आशाताई मुकेश पांडे व त्यांचे दिर रमेश पांडे  यांनी भेट दिली. यावेळी आशाताई पांडे यांच्या हस्ते रुखमनबाई अन्ना पांडे यांना  ट्रॅक्टर ची चावी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शोरूमचे मालक श्री सुभाष गावंडे यांनी सर्व प्रमूख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी शेख कालीम,
गजानन सहाणे,योगेश दळवी,सचिन शिंदे,रमेश नामदेव पांडे,नारायण पांडे,भगवान पांडे,कृष्णा आगलावे,अशोक वाघमारे,पत्रकार रमेश इंगळे,शेळके पाटील,सहाणे पा. ,पाचरणे पाटील,ठाले पाटीलआदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें