हमदु चाऊस व मोईस सिद्दीकी यांच्या तर्फे शहराला रोज एक तास मोफत पाणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 27 सितंबर 2018

हमदु चाऊस व मोईस सिद्दीकी यांच्या तर्फे शहराला रोज एक तास मोफत पाणी .


शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन येथील काँग्रेसचे कार्यकर्ते समाजसेवक हमदु चाऊस व मोईस सिद्दीकी यांच्या बोअर ने रोज एक तास मोफत पाणी देण्याची सुरवात उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी व मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. हमदु चाऊस व त्यांच्या आई नगरसेविका व मोईस सिद्दीकी यांचा उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  नगरसेविक कदिर बापू,नगरसेवक रणवीर देशमुख,विजय इंगळे,हमदु चाऊस यांच्या आई नगरसेविका, मोईस सिद्दीकी व नगरपालिकेतील कर्मचारी हरून कादरीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें