जि.प. सदस्य राम पाटील यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन.
सेलू प्रतिनिधी
सेलूः शासनाने हमीभावापेक्षा
कमी दराने
शेतमाल खरेदी
करणाच्या
व्यापायांना
दिलेल्या शिक्षेच्या
सुचनांमुळे व दंडात्मक
कारवाईमुळे शेतकयांचा शेतीमाल
विक्रीस येत असलेल्या अडचणीवर
कायमस्वरुपी उपाय योजना
करावी अशी मागणी जिल्हा परिषद
सदस्य राम पाटील यांनी
निवेदनाद्वारे पालकमंत्री तथा
सहकार राज्यमंत्री गुलाबराव
पाटील यांच्याकडे केली आहे
शासनाने हमीभावापेक्षा कमी
दराने खरेदी करणाच्या व्यापायांना
एक वर्ष कारावास व ५० हजार
दंडाच्या सुचना दिलेल्या आहेत.
या बाबत पणन कायद्यात सुधारणा
करण्यास मंत्रीमंडळाने नुकतीच
मान्यता दिली आहे. हा निर्णय
शेतकर्यांच्या हिताचा आहे. परंतु
सद्यस्थितीत व्यापारी शेतकर्यांचा
माल खरंदा करण्यास टाळाटाळ
करत आहेत. शेतकच्यांच्या
मालाची विक्री कोठे करावी या
बद्दल शासनाचे धोरण अस्पष्ट
दिसुन येते. यामुळे शेतकन्यांचा
फायदा होण्याएवजी शेतकयांना
विविध अडचणींना तोंड द्यावे
लागत आहे.

Only nana
जवाब देंहटाएं