परभणी येथील अब्दुल रहेमान खान चॅरिटेबल ट्रस्टचे च्या वतीने माननीय मा.ना.श्री पियुष गोयल रेल्वे मंत्री भारत सरकार दिल्ली यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की परभणी जंक्शन मार्ग अकोला ते मुंबई एका नवीन सुपरफास्ट रेल्वे गाडी सोडण्यात यावी वाशिम हिंगोली पासुन मुंबई कड़े जाण्यासाठी कोणताही रेल्वे गाडी नसल्यामुळे या जिल्ह्यातील प्रवाशांना नाहक त्रास होत आहे नागरिकांना आकोला किंवा परभणी गाठावे लागते परभणी पासून मुंबईसाठी फक्त दोन ते तीन एक्सप्रेस रेल्वे गाड्या असल्यामुळे व इतर रेल्वेगाड्या साप्ताहिक असल्याने बऱ्याच प्रवाशांना आरक्षण मिळत नाही आणि त्यांची गैरसोय व नाहक त्रास होत आहे म्हणून दैनिक अकोला ते परभणी मार्गे थेट मुंबई सुपरफास्ट रेल्वे गाडी सुरू करण्याची गरज आहे यामुळे अकोला वाशिम हिंगोली वसमत पूर्ण परभणी जालना औरंगाबाद मनमाड नाशिक इगतपुरी कल्याण ठाणे दादर पर्यंत सर्वांना सवलत मिळू शकते यामुळे नंदीग्राम देवगिरी गाड्यांना गर्दी होणार नाही तसेच जालना पासून दादर सुरू असलेली जनशताब्दी एक्सप्रेस नांदेड दादर करण्यात यावी यामुळे नंदीग्राम व देवगिरी तपवन गाड्यांना गर्दी होणार नाही व प्रवाशांना एक नवीन जास्तीची गाडी मिळेल त्यांना होणारा त्रास दूर होईल यामुळे जनशताब्दी एक्सप्रेस गाडी क्रमांक 12072 ला नांदेड पासून जालना दादर पर्यंत सुरू करावे व या मार्गावरील बऱ्याच क्रॉसिंग आहे त्यामुळे डबल ट्रॅक चे काम थंड गतीने सुरू असल्याने मनमाड ते मुखेड मार्ग चे काम जलदगतीने सुरू करावे असे या निवेदनात म्हटले आहे हे निवेदन अब्दुल रहेमान खान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आफान खाॅन तसेच सामाजिक कार्यकर्ते अॅड आसेफ पटेल तथा एम.डी.ओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी परभणी येथील रेल्वे प्रबंधक यांच्या वतीने मा.ना श्री पियुष गोयल रेल्वे मंत्री भारत सरकार दिल्ली यांच्याकडे निवेदन पाठवण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें