सेलू प्रतिनिधि
सेलू येथील अंबेडकर नगरातील युवा सामाजिक कार्यकर्ते विलास दुर्गा कांबळे यांची भारिप बहुजन महासंघ च्या सेलू शहर अध्यक्षपदी सर्वनमुते निवड करण्यात आली
सदर निवड भारिप बहुजन महासंघाचे परभणी युवा जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे यांनी केली
विलास कांबळे यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल राणा भद्रगे भीमराव गोटे विकास धापसे संदेश जाधव विकास कांगले अनिकेत वाहुल सत्यपाल कांगले आदींनी शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें