जिल्हा शालेय बेसबाँल थाटात संपन्न . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 सितंबर 2018

जिल्हा शालेय बेसबाँल थाटात संपन्न .



सेलू प्रतिनिधी

सेलू (समशेर खान) क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा बेसबाँल असोसिएशन यांच्या वतीने शालेय जिल्हा बेसबाँल .( ग्रामीण)क्रीडा स्पर्धा उद्घाटन दि 24 सप्टेंबर रोजी नूतन विद्यालय सेलू क्रीडांगण वर मुख्याध्यापक के.व्ही वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घटन प्रसंगी वाघमारे म्हणाल्या की निरोगी राहण्यासाठी निमयित मैदानावर खेळत रहावे ,  खेळातून व्यक्तिमत्त्वचा  विकास होतो , व आपला व आपल्या शहराचे नावलौकीक करावा
कार्यक्रम अध्यक्ष के.व्ही वाघमारे, उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,  टेबल टेनिस जिल्हा सचिव गणेश माळवे,हाँकी जिल्हा सचिव सय्यद नोमान, प्रा. नागेश कान्हेकर,पत्रकार अबरार बेग,  क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम,प्रकाश होनवडकर,साँफ्टबाँल सचिव प्रसेनजित, प्रंशात नाईक , आदी उपस्थित होते.
कार्यक्रम चे सुत्रसंचालन सतिश नावाडे,तर आभार प्रदर्शन किशोर ढोके यांने मानले.
14/17/19 मुले/मुली  व ग्रामीण गटातील 10 संघानी सहभाग नोंदवला.
स्पर्धेस पंच म्हणून इम्तियाज मंहमंद रामानंद इंगोले, अशिष शिंदे, रोहन गायकवाड  अंगद सुतारे ,वैभव मलवडे, जुलाह खुदूस ,ऋषिकेश सनई यांनी काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें