दलालाच्या भूलथापामुळे घरकुलधारकात संभ्रम,राम खराबे यांनी घेतली तहसीलदारांची भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 27 सितंबर 2018

दलालाच्या भूलथापामुळे घरकुलधारकात संभ्रम,राम खराबे यांनी घेतली तहसीलदारांची भेट.



सेलू प्रतिनिधी

सेलू ग्रामीण भागात प्रश्नावरुन  सर्वसामान्य
जनता संभ्रमात सापडली असून त्याला कारण म्हणजे दलाल
असल्याचे जि.प. गटनेते राम खराबे पाटील यांनी
तहसिलदार यांच्या निदर्शनास दिले. तसेच
गैरसमज आणि श्लथापा देऊन पैसे।उकळणाच्या दलालाच्या इ मुसक्या बांधा नसता शिवसेना स्टाईल आंदोलन करावे लागेल
असेही जि.प. गटनेते राम
पाटील यांनी तहसिलदार यांना ६प्रधानमंत्री आवास
योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी बाबत सेलू तहसील अंतर्गत अनेक दलालांनी घरकुल मंजुर करुन देतो असे सांगत सर्वसामान्य लोकांकडून सर्रास पैसे उकळत असलेल्या तक्रारीत वाढ झाली आहे.परंतू लोकांनी अशा भुलथापांना बळी पडण्याचे आवाहन जि.प. गटनेते राम खराबे पाटील यांनी केले आहे. शासनाकडे
उपलब्ध असणाया माहितीच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना बाबत याद्या तयार केल्या जातात. हे काम केंद्र सरकार मार्फत करण्यात येत असल्याने स्थानिक पातळीवर कोणालाही
घरकुल मंजुरीचे अधिकार
नाहींत किंवा हस्तक्षेप करता येत नाही.योजनेतील
लाभार्यांमध्ये भेदभाव होत
नाहीघर, लोकनजना लाभ प्राधान्याने दिला जातो.यात संभ्रम निर्माण करणाच्या
दलालांपासून वेळीच सावध
होऊन भुलथापा देणाच्या दलालांची नावे जिल्हाधिकारीपी. शिवशंकर, तहसिलदार
आसाराम छडीदार,शिवसेना
तालुका प्रमुख रंजीत गजमल
यांच्याकडे द्यावे असे आवाहन
जि.प. गटनेते राम खराबे यांनी
केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें