विजेचा धक्का लागून शेतकरी जखमी.अल्पभूधारक शेतकऱ्यास ग्रामस्थांची दीड लाखाची मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 27 सितंबर 2018

विजेचा धक्का लागून शेतकरी जखमी.अल्पभूधारक शेतकऱ्यास ग्रामस्थांची दीड लाखाची मदत.



सेलू प्रतिनिधी


सेलू तालुक्यातील रायपूर येथे शेतातील वीजेचे खांब उभे करत असतांना एका अल्पभुधारक है शेतकऱ्याला वीजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या जखमी
शेतकऱ्यास  रायपूरच्या ग्रामस्थांनी दिड लाखाची मदत केली आहे.
मंचक शिवाजी गाडेकर असे जखमी,  शेतकर्याचे नाव आहे. रविवार २३ सप्टेंबर रोजी
रायपूर शिवारात वीजेचा खांब उभा करत
असतांना अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने
गाडेकर गंभीर जखमी झालेत्यांना उपचारासाठी
रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाडेकर
यांची परिस्थिती जेमतेम असल्याने ग्रामस्थांनी
त्यांच्या उपचारासाठी दिड लाख रुपयांचा निधी
जमा केला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत
आहे. गाडेकर यांच्यावर औरंगाबाद येथील
खाजग रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें