बदनापुर. प्रतिनिधी:दि.06/09/2018.
बदनापुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले
काल झालेल्या घाटकोपर मुंबई येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार राम( रावण) कदम यांनी सर्व महिला माता-भगिनींना यांच्याविषयी हवामान कारक शब्द जे की तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर मला सांगा मी तिला तिच्या घरातुन उचलून आणुन तुमच्या सुपुर्द करतो असे घाणेरडे वक्ते या राम रावन कदम यांने तिरवा असा संताप वक्त करीत असून ते त्यांच्यावर गुन्हा नोंद करून याला अटक करावे नसता रस्त्यावर उतरून तिरवा स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील यावेळी
जिल्हा अध्यक्ष गजानन गिते ता. अध्यक्ष विष्णु शिदें. संतोष मोरे. अमोल दाभाडे. कैलास खेंडके. रवि मदन. शिवाजी चाळगे. संजय जरहाड. अनीकेत जारे. गणेश शिंदे. प्रविण बोर्डे.व पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें