सेलूत इंधन दरवाढि च्या विरोधात सर्व पक्षाचा वतीने धरणे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 10 सितंबर 2018

सेलूत इंधन दरवाढि च्या विरोधात सर्व पक्षाचा वतीने धरणे आंदोलन.


सेलू प्रतिनिधि
 पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले यात काँग्रेस आय राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, माकप, शेतकरी संघटना,संभाजी ब्रिगेड,भारिप, या पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवला  व् तहसीलदार आसाराम छड़ीदार यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष,  हेमंतराव आडळकर,जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे,कॉ. रामकृष्ण शेरे,माजी नगराध्यक्ष सुरेश कोरडे, पवन आडळकर ,छगन शेरे, पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम पावडे,माऊली ताठे, भारत इद्रोके,सुधाकर रोकडे, सचिन शिंदे, गौतम साळवे,कॉ. रामेश्वर पौल,कॉ. दत्तूसिंग ठाकूर,मनसे जिल्हाध्यक्ष शेख राज,गणेश भिसे, निजलींग तरवडगे,गणेश निवळकर  मिलिंद सावंत आदि उपस्थित होतो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें