परभणी (समशेर खान )क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने शालेय जिल्हा फुटबॉल( ग्रामीण)क्रीडा स्पर्धा उद्घाटन दि 6 सप्टेंबर रोजी डॉ. झाकीर हुसेन हाय स्कुल क्रीडांगण वर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. यु.डी.इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घटन प्रसंगी डॉ.इंगळे म्हणाले जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी निमयित खेळत रहावे , खेळातून व्यक्तिमत्त्वचा विकास होतो
कार्यक्रम अध्यक्ष स्थानी जीवन गौरव पुरस्कार मोहम्मद इकबाल , सेपक टँकरा जिल्हा सचिव गणेश माळवे, क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम, सय्यद नोमान,
बशीर अंहमद, सतिश नावाडे, मुजाहेद, धर्मसिंह बायस , आदी उपस्थित होते.
14/17/19 मुलांच्या ग्रामीण गटातील 16 संघानी सहभाग नोंदवला.
स्पर्धेस पंच म्हणून मंहमद नईम ,मंहमद फजल,मोहम्मद उमेरखाँन, मंहमद तारेख, बाबा,तन्वीर अहमंद खान, शिंदे सर यांनी काम पाहिले.

जिल्हा शालेय फुटबॉल(ग्रामीण)क्रीडा स्पर्धा उद्घाटन करताना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. यु.डी.इंगळे, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा.मोहम्मद इकबाल, क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम, जिल्हा सचिव सेपक टँकरा सचिव गणेश माळवे, सय्यद नोमान, सतिश नावाडे, धर्मसिंह बायस,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें