गडसंवर्धन देखावा साकारून अरूण रामपुरकर यांनी साजरा केला महालक्ष्मी उस्यव साजरा.
सेलू प्रतिनिधी
सेलू ÷शहरातील फुलारी गली मधील तथा नूतन विद्यालय येथील कर्मचारी अरूण रामपुरकर यांनी २१ वर्षे पासुन झोपासली महालक्ष्मी उत्सवा दरम्यान देखाव्याची पंरपरा.
महालक्ष्मी पुजना निमित या वर्षी रामपुरकर परिवाराने गडसंवर्धन काळाची गरज आहे
या देखाव्या मध्ये दोन गड व त्या वरिल नविन पिढीने केलेले तत्वज्ञान यावर लोकांना संदेश दिला.
महाराष्ट्राची नव्हे तर भारताच्या राज्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावर आलेले संकट म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारसा हा धोक्यात आहे असा संदेश त्यांनी दिला.
या देखाव्या मध्ये रोप व बोगद्यातून जाणारी रेल्वे जलसंचयण करणारे धरण आपल्याला रोज लागणारी विज आणि त्या विजे पासुन माणूस जगू शकणार नाही त्या बनवणार्या पवनचक्क्या मत्स्यपालन विविध डोंगरा मधून उमंग पावलेल्या नद्या व धरन यात समावेश आहे.
यात सर्वात महत्वाचे म्हणजे जलसंचयण आहे.
रामपुरकर परिवाराने आजच्या काळाची गरज सांगितले आहे
म्हणजेच माणसाने आपला सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे. व आपले गड किल्ले जतन केले पाहिजे. हा संदेश या देखाव्यात दिला आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें