कन्नड प्रतिनिधी:-शेख शहेबाज।
शहरातील विनायकराव पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धाचं आज थाटात उद्घाटन समारंभ पार पडलं। कार्यक्रमाचे उद्घाटक कन्नड पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री, संतोष पाटील प्रमुख पाहुणे डॉ. नेताजी मुळे सदस्य अभ्यास मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालं। अनेक महीला संघानी यावेळी सहभाग घेतलं। सायंकाळी बक्षिस व पारितोक्षीक वितरण समारंभ प्रथम पारितोक्षीक हंबर्डे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अष्टी जिल्हा बीड या संघानं पटकावला तर द्वितीय पारितोक्षीक देवगीरी महाविद्यालय औरंगाबाद या संघानं पटकावला यावेळी उपस्थित माजी आ. प्रा किशोर पाटील अध्यक्ष विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना महाराष्ट्र, अॅड प्रसन्न पाटील, डॉ नेताजी मु़ळे, श्रीमती उज्वलाताई पाटील, प्रा युवरोज पाटील, विश्वासबापु मोतिंगे, कौतिकराव पवार, माणिक राठोड, प्राचार्य हिंमतराव नरके, क्रिडा विभाग प्रमुख डॉ सुहास यादव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें