सन्मान जिजाऊंच्या लेकींचा....... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 29 सितंबर 2018

सन्मान जिजाऊंच्या लेकींचा.......


सेलू प्रतिनिधि
स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता;
तिची छेडछाड करणाऱ्यांची गय कसली..?
काल सेलू शहरातील बसस्थानक परिसरात रोड रोमिओंना चोप दिल्या बद्दल आज मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या आठ रणरागिणींचा मा.आ.विजयरावजी भांबळे यांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.
त्या आठ मुलिंचे मनोधैर्य उंचावे व आत्मसन्मान मिळावा या उद्देशाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती अशोकनाना काकडे, राजेंद्र काका लहाने, छगन शेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें