नेहरू हाँकी विभागीय क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद ग्रामीण चे वर्चस्व*. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 सितंबर 2018

नेहरू हाँकी विभागीय क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद ग्रामीण चे वर्चस्व*.


परभणी (समशेर खान)क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा हाँकी असोसिएशन यांच्या वतीने नेहरू हाँकी क्रीडा स्पर्धा उद्घाटन दि 11 सप्टेंबर रोजी डॉ. झाकीर हुसेन हाय स्कुल क्रीडांगण वर अब्दुल रशीद इजिनियर  यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम अध्यक्ष स्थानी जीवन गौरव पुरस्कार  मोहम्मद इकबाल , जिल्हा क्रीडाधिकारी कलीमोउद्दीन फारूखी,राज्य उपाध्यक्ष मलंखाम उत्तम लटपटे,  क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम, जिल्हा सचिव सय्यद नोमान, सेपक टँकरा जिल्हा सचिव गणेश माळवे,बशीर सर , सतिश नावाडे, मुन्ना खाँन.आदी मान्यवर उपस्थित होते.
नेहरू हाँकी स्पर्धा
15 मुले व17 मुला/मुली  गटातील 10 संघानी सहभाग नोंदवला.
स्पर्धेस पंच म्हणून , मंहमद तारेख,  अब्दुल बाशीद, शैख समीर, अब्दुल जब्बार, जिया अंजुम, शेख अतिख, मंहमद सोहेल, असेफ खाँन धीरज नाईकवाडे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
17 वर्षे मुलीच्या गटात अंतिम सामना औरंगाबाद मनपा वि. औरंगाबाद ग्रामीण दरम्यान लढतीत औरंगाबाद मनपा 1-0 गोल ने विजयी.
तर 15 वर्षे मुलात अंतिम सामना औरंगाबाद ग्रामीण वि. परभणी मनपा दरम्यान   1-0 गोलने औरंगाबाद ग्रामीण विजयी
तर 17 वर्षे मुले औरंगाबाद ग्रामीण वि.औरंगाबाद मनपा दरम्यान7-0 गोल ने औरंगाबाद ग्रामीण विजयी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें