दिनांक 09 रविवार रोजी सिल्लोड शहरात ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लेमीन mim पक्ष सिल्लोड शहराचा वतीने एक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता या कार्यक्रम अंतर्गत सिल्लोड शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढलेली आहे सांड पाण्याचा नाल्या तुडंब भरलेल्या आहे जागोजागी कचऱ्याचा ढिगार पडून आहे अश्या परिस्तिथि मुळे शहरात मच्छर मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून आले सिल्लोड येथील जिल्हा उप रुग्णालया मध्ये रुग्णांचा संख्येने मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहेत ज्यात कावीळ,हिवतात,मलेरिया,डेंगू,विष्मजवार (टायफाइड) आजाराचे सगण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे रुग्णांच्या वाढ होण्या मागील कारणे म्हणजे दुर्घंधी व मच्छरांचा पर्दुभाव होय हे समजून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लेमीन (एम.आई.एम पक्षचा वतीने रविवारी सकाळ पासून मच्छर मारन्यासाठी औषध फवारणी करन्यात आली आहे नगर परिषद प्रशासन तर झोपि झालेला आहे नगर परिषद प्रशासनास झोपेतून जागा करण्यासाठी (एम आई एम) पक्षाचे असे उपक्रम हाती घेऊन प्रयत्न करत आहे.
ता अध्यक्ष बनेखा पठाण यांचा नेतृतव खली शहर अध्यक्ष इमरान उर्फ़ गुड्डू यांनी या कार्यक्रम हाती घेतला या वेळीस जिल्हा महासचिव प्रभाकर पारधे,युवा ता.अध्यक्ष अनवर खा पठाण,युवा शहर अध्यक्ष फहीम पठाण,शहर महासचिव इमरान नूर खा पठाण,शहर उपाध्यक्ष निसार हज़त,शेख मुजाहेद,युवा नेते,जयराज प्रशाद,अरबाज पठाण,शेख असरार युवा उपाध्यक्ष,सुलतान पठाण,ज़हूर मिया देशमुख,असलम खा जुम्मा खा पठाण,राहुल देशपांडे,विकास शिंदे,फारूक शाह,रईस पठाण,ज़ुबेर खा पठाण,अय्यूब मिर्ज़ा,इमरान पठाणअदि कार्यकर्ता व वस्तीचे मोठ्या संख्याने लोक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें