परभणी च्या रा.काँ महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांचा केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 सितंबर 2018

परभणी च्या रा.काँ महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांचा केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात..



सेलू (समशेर पठाण )
                      मुंबई येथे ११ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या  राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांच्या आढावा बैठकीत केरळ राज्यातील आपात्कालीन परीस्थीतीला मदतीचा हात म्हणून  परभणी जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. भावनाताई अनिलराव नखाते यांनी एक महिन्याचे मानधनाचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे,रा.काँ.महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांची उपस्थिती होती.सौ भावना नखाते यांचा हा उपक्रम ईतर जिल्हाध्यक्षांसाठी आदर्शवत म्हणावा लागेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें