युवक काँग्रेसच्या महासचिवपदी अब्दुल बासित यांची निवड;. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 सितंबर 2018

युवक काँग्रेसच्या महासचिवपदी अब्दुल बासित यांची निवड;.


शेख कलीम
सिल्लोड (प्रतिनिधी)

सिल्लोड - सोयगाव विधानसभा युवक काँग्रेसच्या तालुका महासचिवपदी सिल्लोड शहरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते - एक रिक्षाचालक कार्यकर्ता म्हणून आपली ओळख असलेले अब्दुल बासित यांची निवड नुकत्याच युवक काँग्रेसच्या निवडणूकीतून पार पडली.
नुकत्याच पार पडलेल्या युवक काँग्रेसच्या मतदानपद्धतीतून सिल्लोड - सोयगाव विधानसभा युवक काँग्रेसच्या महासचिवपदी म्हणून विजयी झाले आहे.
आ.अब्दुल सत्तार यांचे तळागाळातील कार्यकर्ते म्हणून नावलौकिक असलेले एक सच्चा कार्यकर्ता म्हणून राजकारणात आपली छबी निर्माण केलेले नवनिर्वाचित तालुका महासचिव अब्दुल बासित या रिक्षा चालक कार्यकर्त्यांस एकप्रकारे न्याय देण्याचे काम केले आहे. नवनिर्वाचित तालुका महासचिव अब्दुल बासित यांची निवड होताच माजीमंञी आ. अब्दुल सत्तार,नगराध्यक्ष अब्दुल समीर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,राजू गौर,राजेश्वर आरके, शेख वसीम,अबरार देशमुख, इमरान कुरैशी, सय्यद रहिम,अमोल कुदळ,आदिंनी त्यांचे स्वागत केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें