शेख एकबाल यांचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 26 सितंबर 2018

शेख एकबाल यांचे निधन.


                 जिंतूर शहरातील प्रसिद्ध मोटारसायकल मेकॅनिक शेख एकबाल शेख रज्जाक यांचा दीर्घ आजाराने वयाच्या 35 व्या वर्षी परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 07 वाजता निधन झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजता सय्यद अली दर्गा कबरीस्तानमध्ये मुस्लीम परंपरेने दफन विधी करण्यात आला. यावेळी राजकिय मंडळी, प्रतिष्ठित व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें