मा. आमदार मोहनरावजी फड यांची पाथरी मतदार संघात मोफत आरोग्य सेवा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

मा. आमदार मोहनरावजी फड यांची पाथरी मतदार संघात मोफत आरोग्य सेवा.



लाटे वरचा नेता पहाटेपर्यंत टिकत नाही आणि लोकांच्या मनातला नेता शेवट पर्यंत संपत नाही.

"आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा माननारे "
पाथरी विधानसभा मतदार संघाचे मा.आ.श्री.मोहनभाऊ फड
यांच्या वतीने आज दि.08/09/2018 रोजी पाथरी  शहरातील मेहबूब शहा फंक्शन हॉल येथे मोती बिंदु, गर्भपिशवी व  इतर आजाराचे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
त्यात 544 लोकांची ओ पी डी तपासणी करण्यात आली .
या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मोतीबिंदूच्या 49 रुग्णांवर व इतर आजाराच्या 44 रुग्णांवर नवी मुंबई नेरुळ येथील डी वाय पाटील हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
तरी मा. डॉ विजय पाटील साहेब व मा. मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्री.ओमप्रकाशजी शेटे साहेबांच्या सहकार्याने या रुग्णांवर उपचार होणार आहेत .
यावेळी मा. आमदार मोहनराव फड यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी अनेक कार्यकर्त्यांसह उद्धव नाईक,  डॉ राजेंद्र, सुभाष आंबट, शिवराज नाईक, उमेश देशमुख, मोहीज अन्सारी, कृष्णा गिराम, मायकल दहे, शाम चिंचाने ,रवी हरकळ आरोग्य सेवक पप्पु नखाते ,  मुजा शिनगारे, परमेश्वर थोरे,  नितीन थोरे, अमोल बोराटे, बाळू हरकळ, महादू टेकाळे उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें