राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदी मुजीब कादरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 26 सितंबर 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदी मुजीब कादरी.



भोकरदन प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोकरदन शहर अल्पसंख्याक अध्यक्ष या पदावर मुजीब कादरी यांची  नियुक्ती करण्यात अली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते संग्राम पाटील कोते यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पत्रात म्हटले की देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी पक्षाचे काम आपले नेते माननीय राजेश भैय्या टोपे जिल्हाध्यक्ष माननीय निसार देशमुख ,माननीय आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यक्षेत्रात समाज उपयोगी कामे पक्ष विस्तार करावा  संग्राम दादा कोल्हे प्रदेशाध्यक्ष.रा यु.कॉ., कदीर जी मौलाना, चंद्रकांत दानवे, युवा नेते सुधाकर दानवे, शहराध्यक्ष नईम कादरी, तालुकाध्यक्ष रमेश सेठ सपकाळ, सभापती समाधान कळंबे, संग्राम दादा कोते यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी नगरसेवक सो. निर्मल भिसे, नगरसेवक नसीम पठाण, नगरसेवक रणवीर देशमुख, नगरसेवक अजहर शहा ,कदिर बापू,नईम बेग, सय्यद आरेफ,जयंता जोशी, सगीर खान ,बिसमिल्ला खान, असलम खान, रफिक खान, हाजी नईम, शेख शेख सत्तार, बबलू शहा, सुखदेव सावंत, इस्माईल शेख, सांडू शेख रईस पठाण ,रईस भाई आदिंची उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें