सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेत "हिंदी पखवाडे"चा समापन समारोप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 29 सितंबर 2018

सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेत "हिंदी पखवाडे"चा समापन समारोप.

सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळच्या शाखेत  दिनांक 28092018 रोजी " हिंदी पखवाडे"चा समापन समारोप करण्यात आले हिंदी पखवाडे निमीत्त विविध स्पर्धाचा आयोजन करण्यात आले होते.या कार्येकर्माचे अघ्यक्षस्थानी अरुण नंदनकर(शाखा प्रबंधक)होते प्रमुख अतिथि म्हणून आत्माराम अंधळे होते या वेळी 14 ते 28 सप्टेंबर 2018 या पखवाडे मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आले होते 1)अधिकतम हिंदी शब्द स्पर्धेत प्रथम- गणेश बाजपाई
द्वितीय-शमशोद्दीन शेख, -2)स्मरणशक्ती स्पर्धेत प्रथम-भास्कर हिप्परगे द्वितीय-प्रभाकर भांडवले यांनी क्रमांक मीळविला या स्पर्धेतील विजेत्याना अरुण नंदनकर (शाखा प्रबंधक)यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले.या वेळी आत्माराम अंधळे,नितिन कुरुंदकर,शमशोद्दीन शेख,प्रभाकर भांडवले,भास्कर हिप्परगे,उपेन्द्र बेल्लुरकर,किरण गुंडेकर,अभीजीत यंबल,अजय पुंडलिक,रावसाहेब लोमटे,मोहसीन शेख,पंडित,संदीप जाधव,अरुण साळवे,शंकर जीवने,अमीर शेख,नितिन भिसे,रमेश कलालले अदि उपस्थित होते.
सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालया मध्ये हिंदी पखवाडे चा समापन समारोप या कार्येकर्माचे अघ्यक्षस्थानी अरुण नंदनकर(शाखाप्रबंधक)आत्माराम अंधळे,नितिन कुरुंदकर,शमशोद्दीन शेख अदि.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें