सिल्लोड प्रतिनिधी:
एम.आई.एम.पदाधिका-यांची पुढील आदेश पर्यंत फेरनिवड करण्यात येत आहे.कार्यकारणी खालील प्रमाणे आहे.
सिल्लोड तालुका अध्यक्ष बनेखा पठाण,सिल्लोड शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू),सिल्लोड युवा शहर अध्यक्ष फहीम पठाण,सिल्लोड युवा तालुका अध्यक्ष अन्वर पठाण,सिल्लोड विधानसभा अध्यक्ष चांदखा पठाण,सिल्लोड तालुका उपद्ध्यक्ष साहेबखा पठाण,औरंगाबाद जिल्हा महासचिव प्रभाकर पारधे
तसेच आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ता पक्षाचे सभासद म्हणून काम करतील एम.आई.एम.च्या पदाच्या उपयोग करून गोरगरीब चे सेवा करून पक्षाची बांधणी मजबूत करावी पक्षाचे आदेशानुसार सोशल मेडिया, व बातमी किवा पत्रकार परिषद घेण्या आगोदर पक्षाच्या वरिष्ठांची चर्चा करून घेण्यात यावी पक्षाच्या आदेशाच्या उलंघन केल्यास व कोणतेही गैर वर्तणूक केल्यास किवा पक्षाच्या विरोधी कार्य केल्या पक्षा मधून हकालपट्टी करण्यात येईल याची दक्षता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेण्यात यावी असे आदेश जिल्हा अध्यक्ष अज्जू नाईकवाडी यांनी दिले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें