सेलू प्रतिनिधी शमशेर खान
सेलू नूतन विद्यालयातील संस्कृत शिक्षक यशंवत कुलकर्णी. यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील व्यक्तिमत्त्व विकासात श्रीमंद् भगवदगीता योगदान या विषयात संशोधक प्रबंधक सादर केला होता.या विषयावर त्यांना पीएचडी मिळाली आहे. त्यांना मार्गदर्शन डॉ. मंजुषा कुलकर्णी (अमरावती) यांचे लाभले. यांप्रसंगी डॉ.क्रांती व्यवहारे (औरंगाबाद ), डॉ. रंविद्र मुळे हे बाह्र परीक्षक म्हणुन काम पाहिले. पीएचडी प्राप्त झाल्या बदल.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम लोया, सचिव श्री डी के. देशपांडे सहसचिव डॉ.व्ही के. कोठेकर , जयप्रकाश बिहाणी,प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी , सर यांनी त्यांचे अभिनदन केले. नूतन कन्या शाळेत त्यांचा सापत्निक सत्कार करण्यात आला.
कार्याची प्रशंसा नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे उपमुख्या्यापक अनिल कुलकर्णी, पर्यवेक्षक अशोक गाजरे ,मा.मा.. सुर्वे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापिका सौ .शोभा चाटे ,सुरेश रणखांबे ,अशोक वानरे तसेच कन्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले . नूतन महाविद्याला तर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें