लक्ष्मणनगर.. येथे झालेल्या कब्बडी स्पर्धेच फायनल आयोजन करण्यात आले कबड्डी संघावर कौतुकाचा वर्षाव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 सितंबर 2018

लक्ष्मणनगर.. येथे झालेल्या कब्बडी स्पर्धेच फायनल आयोजन करण्यात आले कबड्डी संघावर कौतुकाचा वर्षाव.


बदनापूर प्रतिनिधी:

आपल्या निर्णायक खेळांनी या संघाने सर्वांचे मने जिंकली
आज लक्ष्मणनगर येथे कब्बडी स्पर्धच ,फायनल झाल स्पर्धेच प्रधम बक्षिस जय राणा औरंगाबाद व द्वितिय बक्षीस जय सेवालाल देवगाव यानीं पतकारल,बक्षीस वितरण करतांना रमेश रामराव आडे,संरपंच वडील शिवसींग राठोड रामराव राठोड, विनायक चव्हाण, सुभास राठोड, स्पर्धा यशस्वी करन्यासाठी आयोजक ,युवा नेते युवराज राठोड, योगेस राठोड, ज्योती राठोड,गजानन पवार,सुनिल राठोड पंच संतोष नागवे ,थोरात सर,गिते सर,गायके मामा व सर्व खेळाडू उपस्थित होते निवड बद्दल कबड्डी वर्तुळात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे

1 टिप्पणी:

  1. *बदनापूर चे गटविकास अधिकारी कारवाई करणार का?*

    बदनापूर तालुक्यातील कंडरी खुर्द येथे चक्क बोगस काम करण्यात आले एकी कडे सरकार ची स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येते तर दुसरीकडे स्वच्छलयाची वाट लावली आहेत आणि लाभार्थी यांची तर थेट निधी गायब झाला
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान मोहीमेवर विशेष लक्ष केन्द्रीत करतांना प्रत्येक गावाला गावातील प्रत्येक घराला शौचालय उपलब्ध करून दिले. व त्यासाठी भरघोस निधी ही उपलब्ध करून दिले.जेणेकरून प्रत्येक घरी शौचालय बांधून त्यांचे वापर करतील. असे असताना केवळ कागदोपत्री व स्वस्तात मस्त बांधून या मोहिमेला बटा लावल्याचा प्रकार बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द या ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंत ग्रामपंचायतला 100 शौचालय बांधण्याचे कामे आली होती. त्यापैकी आतापर्यंत एकही शौचालय पूर्ण झालेली नाही. काही शौचालयाला दरवाजे नाहीत.तर सर्वच शौचालयाचे शौच खडा आजूनही बांधलेली नाही. परंतु शासन दरबारात ही सर्व शौचालय पूर्ण होऊन पैसे सुधा उचलण्यात आलेले आहे.
    प्रत्येक लाभार्थ्या कडून शौचालय सुरुवात होण्याआधीच सही घेण्यात आली आहे. त्यापेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे शौचालय हे घराजवळ पाहिजे आसतात. कारण रात्री बे रात्री ते वापरू शकतो पण सरपंचा ना ते माहीत नसावे .त्यामुळे भरपूर शौचालय हे गावाच्या बाहेर कोठेही बांधण्यात आली आहे.जेथून त्या
    शौचालयाचा कधी वापर सुधा होऊ शकत नाही. शौचालय ही एवढ्या खालच्या पातळीचे आहे.की त्यांना थोडासा जोरात धक्का लागला की संपूर्ण शौचालय पडू शकते. पण याकडे कोण लक्ष देणार?.... शेवटी सर्व एकच माळे चे मनीआहेत मग बदनापूर चे गटविकास अधिकारी कारवाई करणार की नाही असा थेट नागरिकां मध्ये सब्राहम निर्माण झाला आहेत याकडे लवकरात लवकर प्रशासनाने चोकशी करावी व योग्य ती कारवाई करावी अशी जंनतेतून मागणी होत आहेत

    प्रतिक्रिया संदीप राठोड कंडरी खुर्द नागरिक
    आपण सर्वजण म्हणत असतो की शासन काहीच करत नाही पण आसी काही मंडळी आज पण आहे आपल्यात ज्यांना आपण निवडून देतो आणि ते आपल्याला असे चांगले दिवस दाखवतात.एवढंच नाहीतर आमच्या ग्रामपंचायत मध्ये भरपूर काळा बाजार चालतो कारण आम्हाला ग्रामपंचायत नाही कोणाला काही विचारायला आलेला निधी आणि खर्च निधी कोन्हालाच माहिती नाही. ग्रामपंचयती मार्फत आलेल्या स्कीम ह्या फक्त सर्व सदस्य आणि सरपंचाला च माहिती असते सामान्य तो सामान्यच आहे. तांड्याला आलेले एक लाख रुपये एल ई डी लाईट साठी सरपंचाला विचारले तर तो म्हणतो तुमचा निधी तसाच पडला आहे.आम्ही हात सुधा नाही लावला मग आम्ही निधी गेला तरी कोठे जर गटविकास अधिकारी यांनी कारवाई नाही केली तर पुढच पाऊल उचलायला मागे पाहणार नाहीत

    जवाब देंहटाएं