वैशाली आहेर यांना विश्वशांतिदुत पुरस्कार जाहीर.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 सितंबर 2018

वैशाली आहेर यांना विश्वशांतिदुत पुरस्कार जाहीर..



शिर्डी प्रतिनिधी( राजेंद्र दुनबळे)
पालघर येथील पत्रकार व सामाजिक कार्य करणाऱ्या वैशाली आहेर यांना क्रांतीज्योती सामाजिक संस्था व विश्वशांतिदुत यवतमाळ या संस्थेचा 'विश्वशांतिदुत'  राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून ६ ऑक्टोबर २०१८ रोजी हा पुरस्कार यवतमाळ येथे प्रदान करण्यात येणार आहे. पञकारीते सोबत विविध  सामाजिक संस्थांच्या त्या  सदस्य आहेत.
महिलांना बचत गट,सक्षमीकरणाचं महत्व पटवून देने,मुलिंना स्वसंरक्षणाचे धडे देने अशा विविध क्षेञातील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत.हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे
अशी माहिती क्रांतिज्योती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक कांचन विर यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें