चारठाणा (प्रभाकर कुर्हे ) जिंतुर तालुक्यातील चारठाणा येथील राजमाता जिजाऊ चौक येथे शुक्रवार ७ सप्टेंबर रोजी दहीहंडी स्पर्धे चे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धे मध्ये जास्ती जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या मध्ये प्रथम विजेत्या संघाला ५ हजार रुपयांचे पारितोषिक माजी नगर अध्यक्ष प्रताब देशमुख यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर व्दितीय पारितोषिक ३ रूपयांचे ओ.बी.सी.सेल प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत यांच्या वतीने देण्यात येणार आहे.या दहीहंडी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगर अध्यक्ष प्रताब देशमुख, ओ.बी.सेल.प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत, साहयक पोलीस निरीक्षक अजय कुमार पांडे,सरपंच बि.जी चव्हाण,सभापती इंदूबाई भवाळे,प्राचार्य सय्यद सलीम, इंद्रजित घाटुळ, डाॅ.राजेश पोकर्णा,सय्यद रहेमत अली,रमेश राऊत,सय्यद इम्रान,तैसीन देशमुख, व पत्रकार संघ उपस्थित राहणार आहे. सदर सार्वजनिक दहीहंडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष बालाजी जाधव,जगदीश देशमुख,अमोल अंभुरे,वैभव देशमुख,विजय देशमुख,अमोल देशमुख,निलेश चव्हाण,योगेश देशमुख,शुभम देशमुख,गजानन देशमुख, राहुल राऊत,आकाश जाधव,अक्षय मोरे,पंकज देशमुख,ॠषीकेश राऊत,अमित देशमुख आदी परिश्रम घेत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें