सेलु प्रतिनिधी.
येथील नूतन कन्या प्रशालेत शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीस मुलीच्या तक्रारीवरून बस स्थानक परिसरात मारहाण
केल्याची घटना शनिवारी दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास घडली याबाबतची माहिती या प्रमाणेआहेत
सेलू तालुक्यातील तळतुंबा येथील विद्यार्थिनी बसने सेलू ला शिक्षणासाठी येत होत्या वाटेत असलेल्या युपसा येथील विद्यार्थिनी
देखील सेलू ला येण्यासाठी पाचचेबसने येत होत्या या दोन गावांमधील विद्यार्थिनी मध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद झाला
घडला प्रकार मुलीने वडीलास सांगितला असता चिडलेल्या या मुलीच्या वडीलाने बस स्थानक परिसरात आपल्या
मूलीसोबत असलेल्या या विद्यार्थिनीच्या थोबाडीत चापटा मारल्या घडल्या प्रकाराने सर्व विद्यायनी भयभीत झाल्या
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी मारहाण झालेल्या विद्यार्थिनीची चौकशी केली असता घडला प्रकार कधील करून आमच्या नूतन कन्या शाळेतील मुख्याध्यापकेशी सांगून पालकास बदल घडवत असे म्हटले आपुळे नेमकी काय झाले.
हे मात्र समजू शकले नाही
बस स्थानकातील पोलीस चौकी कायम बंद
येथील बसस्थानकात प्रवासी आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे
बस स्थानकावरील प्रवाशांना काहीच लाभ होत नाही ही पोलीस चौकी कायम पद आसते यामुळे येथे नेहमी अनुचित प्रकार घड़तात बस स्थानकातील पोलीस चौकी चालू होतील का नाही सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें