मानवत येथे कॉग्रेस पक्षांच्यावतीने ईधंन दरवाढीच्या विरोधात आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 10 सितंबर 2018

मानवत येथे कॉग्रेस पक्षांच्यावतीने ईधंन दरवाढीच्या विरोधात आंदोलन.


मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१०: कॉग्रेस पक्षाच्या वतीने आज १० सप्टेंबर रोजी गँस  पेट्रोल व डिझलच्या वाढत्या दरवाढीच्या विरोधात भारत बंदची हाक दिली होती यासाठी  मानवत शहर काँग्रेस वतीने आंदोलन करुन  तहसीलदार मानवत यांना  निवेदन देण्यात आले.भारत बंद अंतर्गत  पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात भारत सरकार व  राज्य सरकार चुकीचे धोरण विरुध्द  काँग्रेस चे  राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व समपक्षाला सोबत  घेऊन भारत बंद चे  आव्हान केले होते  सरकारच्या विरोधात मानवत शांततेत बंद ठेवून प्रशासनास निवेदन देण्यात आले या निवेदनावर  बालासाहेब फुलारी जिल्हा सरचिटणीस  ,तालुकाध्यक्ष  शाम चव्हाण ,आसाराम  काळे ,युवक काँग्रेस अध्यक्ष लुकमान  बागवान ,नगरसेवक आनंद मामा भदर्गे  आदीच्या  स्वाक्षरी आहेत.यावेळी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मनसेचे पदाधिकारि यावेळी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें