सेलू प्रतिनिधी
सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळच्या सेलू शाखेत 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्येक्रम चे प्रमुख पाहुणे रामनाना खराबे होते कार्येकर्माचा दीपप्रज्वलन करून उदघाटन रामनाना खराबे यांचे हस्ते करण्यात आले तसेच
विमा सप्ताहाच्या निमित सेलू शाखेच्यावतीने 1 ते 7 सप्टेम्बर विमा सप्तहा साजरा करण्यात येणार आहे या वेळी
आत्माराम अंधळे,गणेश बाजपेई ,नितिन कुरुंदकर,शमशोद्दीन शेख,प्रभाकर भांडवले,जाकेर शेख,नामदेव मुंढे,भास्कर हिप्परगे,उपेन्द्र बेल्लुरकर,अभीजीत यंबल,शिवाजी अघाव,अजय पुंडलिक,रावसाहेब लोमटे,साहेबराव राठोड,बंडू कटारे,मानिक पडुले,एकनाथ हिंगे,संघशील भुक्तर,रंगनाथ ढोले,अमीर शेख,गजानन वाकडीकर,श्रीपती जगताप,संदीप जाधव,अरुण साळवे,शंकर जीवने,नितिन भिसे,
अदि या वेळी उपस्थित होते.
सेलू:भारतीय आयुर्विमा महामंडळ येथे 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रामनाना खराबे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या वेळी अरुण नंदनकर(शाखा प्रबंधक)गणेश बाजपेई ,उपेन्द्र बेल्लुरकर,भारत डख,शमशोद्दीन शेख,अदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें