अध्यक्षपदी - नंदकिशोर सहारे तर कार्याध्यक्षपदी - नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची निवड;
शेख कलीम
सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२८ ) - सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवनमध्ये नुकत्याच झालेल्या शहर व तालुका गणेश महासंघ कार्यकारीणीच्या बैठकीत तालुका गणेश महासंघाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
सिल्लोड शहर व तालुका गणेश महासंघाची कार्यकारीणी पुढीलप्रमाणे - अध्यक्ष - नंदकिशोर सहारे, कार्याध्यक्ष - नगराध्यक्ष अब्दुल समीर, सचिव - मनोज झंवर, कोषाध्यक्ष - दत्तात्रय भवर, स्वागताध्यक्ष - सतीश ताठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
* उपाध्यक्ष - रमेश पाटील साळवे, संजय आरके, रऊफ बागवान, दामुआण्णा गव्हाणे, अक्षय मगर, संभाजी हावळे, रुपेश जैस्वाल
* सहसचिव - गणेश डकले, संजय मुरकुटे, राजु गौर, योगेश सनान्से, दशरथ सुरडकर, अमित आरके, राजेंद्र बन्सोड, सुनील दुधे, लक्ष्मण कल्याणकर, सखाराम आहिरे, रोहिदास पवार, अली चाऊस, गजानन काळे
* सहकोषाध्यक्ष - मधुकर बेंडाळे, मनोज कोठाळे, संजय फरकाडे, दिपक वाघ, राहुल बोराडे,
* कार्यकारणी सदस्य - दशरथ खोडके,राजुमिया देशमुख, राजरत्न निकम, विजय पाटील, मनोज खंबाट,राहूल सपकाळ, प्रशांत वायकोते, अमोल कुदळ, अजय वाघ, राम तसेवाल, किरण बन्सोड, वैभव बन्सोड, अमोल बोराडे, योगेश कोवळे, अनिल धाडगे, रमेश एंडोले, देवा मोरे, राम निकम, संजय शिंदे, कुणाल सहारे, मनोहर आरके, अशोक पालोदकर, कौतीकराव मोरे, सत्तार बागवान, रविसिंग राजपूत, मधुकरराव गवळी, मीनाताई गायकवाड, हनिफ मुलतानी, कौतीकराव बडक, अनिस पठाण, संदीप राऊत, संजय बन्सोड, शेख सलीम, देविदास आमटे, निजाम पठाण, राजेश्वर आरके, असिफ देशमुख, रघुनाथ मोरे, कृष्णा उखर्डे
सल्लागार - माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, श्रीराम पाटील महाजन, देविदास लोखंडे, केशवराव पाटील तायडे, रामदास पाटील पालोदकर, अशोक सूर्यवंशी, शांतीलाल अग्रवाल,प्रा. मन्सूर कादरी, शंकरराव खांडवे, विश्वासराव दाभाडे, विठ्ठलराव सपकाळ, सलिम हुसैन, दुर्गाताई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, सीमाताई गव्हाणे, मुरलीधर काळे, नरसिंहराव चव्हाण, पुंडलीकराव मोरे, राजाराम पाडळे ,यांची निवड करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें