अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश अंबेडकर साहेब यांचे युतीच्या मेळाव्या निमित्ताने.
सिल्लोड प्रतिनिधी:24/09/2018
औरंगाबाद येथे AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश अंबेडकर साहेब यांचे आगमन होणार आहे या निमित्ताने सिल्लोड शहरामध्ये AIMIM चे शहर अध्यक्ष इमरान उर्फ़ गुड्डू यांनी अश्चर्यजनक पधतीने नवीन पायंडा करुण तयारी करण्यात आली इमरान उर्फ़ गुड्डू यांनी सिल्लोड शहरा मध्ये गरजू,व गोर गरीब लोकांना स्वताचा खर्चातुन विधुत मीटर वाटप केला व आर्थिक मदत सुद्धा केली इमरान उर्फ़ गुड्डू यांचाशी बोलतांना त्यांनी सांगितले की,माझे गुरु व माझे आदर्श श्री असदुद्दीन ओवैसी साहेब यांनी दीलेली शिक्षा वर अमलबजावणी करण्याचा प्रयत्न मि करीत आहे त्यांनी मला सिल्लोड शहर अध्यक्ष पद प्रदान करता वेळी सांगितले होते की,नेहमी गोर गरीब व गरजू लोकांची मदत करने हे आपला कर्तव्वय आहे. जे लोक अनाधिकृतपने विधुत चा उपयोग करतात ज्यामुडे अनेक वेळी लहान बालांचे जीव हानि होण्याची दाट शक्यता असते तो थांबविन्यासाठी मि असे कार्य करून लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे जेने करुण जीव हानी टळेल या बद्दल शहर अध्यक्ष इमरान उर्फ़ गुड्डू यांची गोर गरीब लोकांनी भाउक होउनअभिनंदनकेले व आशीर्वाद दीले या वेळीस ता अध्यक्ष बनेखा पठाण,ता.उपाध्यक्ष साहेब खा पठाण,शहर उपाध्यक्ष निसार हजत,शेख मजहर,शेख शाहरुख,अन्नू पटेल,प्रकाश पवार,रईस पठाण,शेख सद्दाम,इमरान पठाण,शेख रेहान,शेख शाहरुख,साहिल पटेल,साबेर पठाण,विकास गायक्वाड,शमीम रजवी,जुबेर पठाण, व अदिंची उपस्तिथी होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें