सिल्लोड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष श्री अजित पाटील. तर सिल्लोड शहर अध्यक्ष पदी.शेख शाकेर यांची नियुक्ती करण्यात आली - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 सितंबर 2018

सिल्लोड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष श्री अजित पाटील. तर सिल्लोड शहर अध्यक्ष पदी.शेख शाकेर यांची नियुक्ती करण्यात आली





सिल्लोड प्रतिनिधी:दी.20/09/2018
सिल्लोड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष उंडणगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य श्री. अजित पाटील यांची तर सिल्लोड शहर अध्यक्ष पदी शेख शाकेर याची नियुक्ततीचे पत्र.जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री. भाऊसाहेब तात्या चिकटगावकर व प्रदेश सरचिटणीस श्री. रगनाथ नाना काळे यांच्या हस्ते देण्यात आले.
या निवडीचे आमदार श्री. सतिषभाऊ चव्हाण. आमदार विक्रम काळे. विनोद पाटील. समता परिषद जिल्हाअध्यक्ष मनोजभाऊ घोडके. शैलेश भैय्या सुरासे.अभय पाटील चिकटगावकर. मा.आ.संजयभाऊ वाघचौरे. मा.आ.चंद्रकांत दानवे. व्दारकाभाऊ. पाथ्रीकर. लघाने काका. कदीर मौलाना.प्रताप प्रसाद. सुरजित सिंग खुंगर. पुंडलिक पाटील लोखंडे. दत्ता पाढरे.तुकाराम पा.शंकर जाधव.पांडुरंग बडक. अनिल राऊत. शेख अनिस.शेख शगीर मेंबर. अरुण पाटील. अमित पाटील.संजय आनेकर.राजीक पठाण अनिल दौंड एस.एम. नासीर. नजीर अहेमद. शेख अझहर. ज्ञानेश्वर कुदळ. शेख मुक्तार.सचिन इगळे.सचिन खोंडे राजु सेठ खंडेलवाल. आशिष मेहता. अली मौलाना.बहुलीचे सरपंच थोरात. सुनिल वाघ. सुनील बोरमळे मिथुन. अनुप नागरे. राजु खैरे. व सिल्लोड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी स्वागत व सत्कार केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें