सेलू कूउबाअंतगर्त शेतमाल तारण कर्ज सुविधा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 सितंबर 2018

सेलू कूउबाअंतगर्त शेतमाल तारण कर्ज सुविधा.



सेलू प्रतिनिधी.
सेलू : कृषी उत्पन्न बाजार
समितीने सन२०१८ - १९
या वर्षातील खरीप हंगामातीलशेतमाल तारण
ठेवून कर्ज देण्याची सुविधा
उपलब्ध करून दिली आहे या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती रविंद्र
डासाळकर यांनी केलेआहे.
शेतमालावर अल्पूदरात कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडुन बाजार समिती अंतर्गत ही योजना राबविण्यात येत
आहे. १८० दिवसाकरीता केवळ६ टक्के व्याज दराने शेतमालतारण कर्ज योजना राबविण्यात येतअसुन त्यामध्ये सोयाबीन, मुग,
उडीद, हरभरा, हळद इत्यादी मालावर प्रचलीत दराने होणाच्या किंमतीच्या ७५ टक्के रक्कम
तारण कर्ज स्वरुपात वखार
महामंडळाच्या गोदामामध्ये
शेतमाल ठेवल्याच्या पावतीवर देण्यात येते. बाजार समिती सेलु
अंतर्गत २०१७ - १८ मध्ये २६ लाख रुपये शेतमाल तारण कर्ज म्हणुन वितरीत करण्यात आले होते.

ww.tezznews24.com

Contact.us.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें