कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि:-१० सप्टेंबर) तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सावरगांव येथे माजी सरपंच श्री पोपटराव निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थियांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित शालेय व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षा सौ. अनिता निकम, मुख्यध्यापीका श्रीमती. जाधव मॅडम, भागाजी पवार, ढोणे आदिंसह शिक्षकांची व गावक-यांची उपस्थिती होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें