सेलू प्रतिनिधी
सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात" हिंदी पखवाडा "चे उदघाटन हिमंत वैद्य(निरिक्षण विभाग मुम्बई)चे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या कार्येकर्माचे अघ्यक्ष स्थानी अरुण नंदनकर(शाखा प्रबंधक)होते " हिंदी पखवाडे" निमित्त भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या वतीने 1)स्मरणशक्ति 2)अधिकतम हिंदी शब्द लेखन अदि स्पर्धा घेण्यात येणार आहेत या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना आयुर्विमा महामंडळाच्या वतीने 28092018 रोजी शुक्रवार प्रमुख अतिथि च्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल या वेळी आत्माराम अंधळे,नितिन कुरुंदकर,शमशोद्दीन शेख,प्रभाकर भांडवले,अजय पुंडलिक, श्रीपती जगताप,भास्कर हिप्परगे, शिवाजी आघाव,,रावसाहेब लोमटे,नामदेव मुंढे,गणेश बाजपेई,संतोष
भोकरे, माधव वाघ,बंसीलाल संघई,भगवानराव सराफ,रंगनाथ ढोले,बागल,अरुण साळवे,अमीर शेख,शंकर जीवने,नितिन भिसे अदि उपस्थित होतेआभार प्रदर्शन शमशोद्दीन शेख यानि केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें