सिल्लोड प्रतिनिधी:दि.१४/09/2018.
शहरातील यूवकांतर्फे रहेमानिया ग्रुपची स्थापना करण्यात आलेली आहे व दर शुक्रवारी रहेमाणिया ग्रुप च्या वतीने
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना नाश्ता व फळाचे वाटप करण्यात येते आज दी.१४ शुक्रवारीही हा कार्यक्रम राबविण्यात आला.आजच्या युगात तरुण पिढी मोबाईल, व्हॅटसप, इंटरनेट मध्ये मग्न असतांना शहरातील तरुण पिढी रुग्णांना फळ व खाऊचे वस्तू वाटून समाजसेवा करत आहेत त्यांच्या या कार्यामुळे शहरातील राजकीय व समाजिक क्षेत्रातील लोकांना कडून कौतुक होत आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अहिरे साहेब, व ग्रुप चे शेख अकील,शेख फारूक, शेख नदीम, शेख मोसिन,नासेर पठान,कदीर खान,शकील मिर्ज़ा,हामिद टेलर,शारुख खान,मो.कैफ़, मो.मुस्तकीम, अब्दुल हकीम, जावेद कुरैशी,व रहेमानिया ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें