प्रतिनिधी : भोकरदन.
महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कूती समितीच्यावतीने भोकरदन तालुकाध्यक्षपती प्रा.प्रविण लहाने यांची जिल्हा अध्यक्ष प्रा.आर.एन.शेळके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवुन निवड करुन सहविचार बैठक संपन्न झालीआहे. याबैठकी मध्ये तालुका उपध्याक्ष सय्यद फिरोज,सचिव आर.एस.गव्हाने,कोषाध्यक्ष डि.यु. तांगडे तालुका प्रसिद्धी पत्रक डि.आर शेळके,सहसंघटक वानखेडे यांची निवड झाल्याबद्ल प्राचार्य के.डी.गांवडे,डि. आर.शेळके,डि.टी.गांवडे,प्रा.एस.एस.पिसे,ए.पी.झीने,नंदकिशोर सहाने,रामदास गव्हाने,दिपक काळे,भाऊसाहेब सोनुने ,दिपक भोंबे यांच्यासह इतरांनी अभिनंदन करुन आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें