प्रतिनिधी.पाथरी.
पोळा किंवा बैल पोळा हा श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो.भारतासारख्या शेती
प्रधान देशात या सणाला विशेष महत्त्व आहे .या सणासाठी शेतकऱ्यामध्ये उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी त्याचा साज शृंगार खरेदी करतात.
तालुक्यात पाच दिवसा आगोदरच बाजारपेठत गर्दी पाहवयास मिळत होती. मागील काही दिवसाने पाऊसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहे तरी पण आपल्या सर्जा च्या सणाला उसनवारी करुन सण साजरा केला .तालुक्यात बैल पोळा सण अतिशय उत्साहात साजरा झाला .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें