केरळ येथील पिडितांना मदतीचा हात म्हणून जमियत उल्मा ए हिंद तर्फे जमा करण्यात आलेला 2 लाख 76 हजार रु निधी महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांना सुपुर्द. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 सितंबर 2018

केरळ येथील पिडितांना मदतीचा हात म्हणून जमियत उल्मा ए हिंद तर्फे जमा करण्यात आलेला 2 लाख 76 हजार रु निधी महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांना सुपुर्द.



सेलू प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू जमीअतुल उलेमा हिन्द शाखा परभणी च्या वतीने केरळ येथील पिडितांना मदतीचा हात म्हणून जमा करण्यात आलेला 2 लाख 76 हजार निधी जमीअतुल उलेमा हिन्द महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी साहब यांना सुपुर्द करतांना जमियत-उल्मा -ए- हिन्द परभणी जिल्हा अध्यक्ष मौलाना सादेक साहब नदवी (सेलू)मौलाना अब्दुल जलील साहब मौलाना तजम्मुल मिल्ली साहब सह आदि उपस्थित  होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें