सेलू :(समशेर खान)परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन व सेलू तालुका टेबल टेनिस असोसिएशन वतीने टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र सुरुवात करण्यासाठी कामगार कल्याण केंद्रतील हाँल उपलब्ध होण्यासाठी निवेदन देण्यात आले. दि. 28 आँगस्ट रोजी मा.ना. संभाजी पाटील निलंगेकर यांना देण्यात आले. या प्रंसगी भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा मा.मेघनाताई बोर्डीकर, तालुका सचिव तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगांवकर, जिल्हा सचिव गणेश माळवे, तालुका उपाध्यक्ष अँड एल.एच खोना, तालुका कार्याध्यक्ष मोहन बोराडे, आदी उपस्थितीत होते.
शहरातील कामगार चे पाल्य व राज्य टेबल टेनिस खेळाडू ना यांचा लाभ घेता येईल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें