सिल्लोड शहरात केरळ राज्यात आलेल्या पुरग्रस्तसाठी आँल इंडिया स्टुडेन्टस फेडरेशन तर्फे मदत फेरी काढण्यात आली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 28 अगस्त 2018

सिल्लोड शहरात केरळ राज्यात आलेल्या पुरग्रस्तसाठी आँल इंडिया स्टुडेन्टस फेडरेशन तर्फे मदत फेरी काढण्यात आली.



सिल्लोड प्रतिनिधी:दि.२७

केरळ राज्यात आलेल्या पुरग्रस्तसाठीऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन तर्फे मदत फेरीची सुरूवात यशवंतराव चव्हाण महाविघालयातुन करण्यात आली पुढे मुख्य बाजार पेठेतुन जाऊन आंबेडकर चौक येथे समाप्त करण्यात आली .या मदत फेरीला अनेक व्यापाराण्यनी व लोकानी मदत केली .या फेरीत कामरेड सय्यद अनिस ,कामरेड शेख अमान,कामरेड ,जाबेर पठान, शेख इमरान,नाजिम पठाण,जुबैर पठाण,शेख सोनु,रिजवान पठाण,सलमान मंनसुरी,शाहरूख पठाण,वसिम खान,शेख शोएब ,सय्यद अन्वर,आसिफ कुरैशी,शेख मुक्तार,शेख फैय्याज,शेख जुबैर,शेख सद्दाम,शेख शोएब, या मदत फेरीत सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें