कन्नड-कुंजखेडा येथे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मेवाती समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 28 अगस्त 2018

कन्नड-कुंजखेडा येथे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मेवाती समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला।


कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

कन्नड (दि:२८ अगस्ट) तालुक्यातील  कुंजखेडा  येथे  कन्नड  सोयगांव  विधानसभा  मतदार  संघाचे  शिवसेना  आमदार  श्री  हर्षवर्धन  जाधव  यांचा  मेवाती  समाजाच्या  वतीने  भव्य  नागरी  सत्कार  करण्यात आला। मेवाती  समाजाचा आरक्षणाचा  मुद्दा  महाराष्ट्र  विधानसभेत  मांडल्या  बद्दल  आमदार  हर्षवर्धन  जाधव  यांचा  भव्य  नागरी  सत्कार सोहळा  पार  पडला। यावेळी उपस्थित  कन्नड कृषि  उत्पन्न  बाजार  समिति  सभापती  श्री  राजेंद्र  मगर, कन्नड  पंचायत  समिति  उपसभापती  पती  डॉ  सिकंदर  कुरैशी, कन्नड  नगरपरीषद  उपनगराध्यक्ष  जावेद  सेठ, कुंजखेडचे  सरपंच, उपसरपंच  आदिंसह  मोठ्या  प्रमाणात  ग्रामस्थांची  उपस्थिती  होती।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें