गणेशपूर येथे सानेगुरुजी कथामालेच्या शाखेची स्थापना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

गणेशपूर येथे सानेगुरुजी कथामालेच्या शाखेची स्थापना.




दि १~८ बुधवार रोजी  अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला हेलसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांच्या जयंती  व लोकमान्य बाळ गंगाधर  टिळक यांच्या पुण्यतीथी निमित्त गणेशपूर येथील  .जि.  प. प्रा. शा गणेशपूर येथे. कथामाला शाखेची स्थापना करण्यात आली. लो. टिळक पुण्यतीथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

 तसेच मुलांवर गोष्टी रूपाने चांगले संस्कार होण्यासाठी गणेशपूर सानेगुरुजी  कथामाला शाखेची स्थापना करण्यात आले.

शाळेचे सहशिक्षक रमेश कुलकर्णी यांनी  लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या  जिवनावर प्रकाश टाकला. तर कल्पना दत्तात्रेय  हेलसकर यांनी साने गुरूजीची माहिती विशगत केली तसेच' श्यामची आई ' ग्रंथातील  पहिली कथा 'सावित्री वृत' ही कथा सांखून  कथामाला शाखेची सुरूवात केली.

 उपस्थित विद्यार्थ्यांना  खरातो एकची धर्म या  प्रार्थनाकार्डाचे वाटप करण्यात आले. तसेच 'श्यामची आई 'ग्रंथाची लहान व मोठी प्रत शाळेला भेट देण्यात आली.

कार्यकमाचे आभार प्रदर्शन . टी.     मुख्याध्यापक  टी. मुंडकर यांनी केले.तर  रेणुका मुरकुटे आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें