अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने सेलूत अण्णाभाऊ साठे.यांच्या ९८ वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने सेलूत अण्णाभाऊ साठे.यांच्या ९८ वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.



सेलू प्रतिनिधी

    सेलू येथे    आज १  आगष्ट 2018 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८श्री जयंती
निमित्त अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने मातंग समाजाचे तालुका अध्यक्ष श्री नथुराम
अंभुरे व सेलू शहर अध्यक्ष श्री मारोती बाविशे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला व जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांना विनम्र
अभिवादन करण्यात आलेयावेळी ) सर्व श्री मातंग समाजाचे ता.अध्यक्ष नथुराम अंभुरे
2) शहर अध्यक्ष मारोती बाविश3)नभाजी कांबळे 4) शिवाजी रणखांबे 5)शुभम अंभुरे %)
विशाल घोडे 7) गोविंद ) यशवंत मुजमुले9) सुदाम पठाई 10)दिलीप कांबळे)
खनपटे 8
संदिप मुजमुले 12) बंडू पार 13) अशोक मुमुले 14) सचिन मुजमुले 15) रामभाऊ
जाधव व इतर कार्यकर्ते आणि बहुसंख्य मातंग समाज उपस्थित होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें