सेलू येथील नुतन महाविद्यालय चे प्राध्यापक डाॅ. राजाराम झोडगे आज परभणी च्या आकाशवाणी केंद्रावर... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 31 अगस्त 2018

सेलू येथील नुतन महाविद्यालय चे प्राध्यापक डाॅ. राजाराम झोडगे आज परभणी च्या आकाशवाणी केंद्रावर...


सेलू प्रतिनिधी

सेलू येथील प्रसिद्ध असलेले नूतन महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॅ. राजाराम झोडगे यांचे आज दि.31/08/2018  रात्री 8:15 वाजता परभणी येथील आकाशवाणी परभणी केंद्रावर " दिव्यांग अधिकार कायदा-2016 " यावर आपले मत मांडणार आहेत
नूतन महाविद्यालयाचे प्राध्यापक असलेले झोडगे यांनी दिव्यांगाच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी व्यथां मांडल्या असून त्यामुळे दिव्यागांना त्यामुळे त्यांच्या काहीअंशी समस्या सुटल्या तर त्यांना कृत्रिम अवयव साहित्य व साधने उपलब्ध झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें