प्राणिशास्त्र विद्यार्थ्यांची रेशीम उद्योग प्रकल्पास भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 31 अगस्त 2018

प्राणिशास्त्र विद्यार्थ्यांची रेशीम उद्योग प्रकल्पास भेट.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ३१ऑगस्ट २०१८

तालुक्यातील शेळगाव शिवारातील शेतकरी संजय राठोड यांच्या रेशीम उद्योग प्रकल्पास कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट देऊन रेशीम उद्योगाविषयी माहीती जाणून घेतली. किटकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट महत्त्वाची असून यामुळे रेशीम उद्योग व किटक जीवनचक्र याविषयी उपयुक्त माहीती मिळाली विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संतोष रणखांब व श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे  सहशिक्षक कालीदास मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. विठ्ठल मुलगीर, प्रा. जगदीश भोसले, बालाजी बारबोले, प्रल्हाद खटे, तुकाराम घाडगे, मुंजा चोरमले  यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें