सेलूत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

सेलूत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन.



सेलू :- शहरातील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांची जयंती बुधवारी 1 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली.

यावेळी सेलू शहरातील नगर पालिका,  लहूजी साळवे कर्मचारी महासंघ तालूका शाखा, मराठा सेवा संघ, लाल सेना, शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, फुले आंबेडकर संयुक्त जयंती समिती आदींच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देविदास जाधव, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, वरीष्ठ लेखापाल अशोक कासार, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, संभाजी पवार, दत्तराव आंधळे, शेख दिलावर, सचिन राऊत, अशोक राऊत, रमेश उफाडे,अशोक लोंढे, शेख आयुब, सतीश जाधव, सुनील गायकवाड यांच्यासह माजी सैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें